पानकोबीच्या रोपांमधील अंतर
वाण, मातीचा प्रकार आणि हंगामानुसार रोपातील अंतर ठेवले जाते.
सामान्यता रोपातील अंतर पुढीलप्रमाणे असते:
- लवकर तयार होणार्या वाणांसाठी 45 x 45 से.मी.
- मध्य अवधीत तयार होणार्या वाणांसाठी 60 x 40 से.मी.
- उशिरा तयार होणार्या वाणांसाठी 60 x 60 से.मी. किंवा 60 x 45 से.मी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share