स्वीट कॉर्नसाठी योग्य हवामान आणि माती
- मक्याच्या पिकासाठी उष्ण हवामान उत्तम असते.
- चांगल्या अंकुरणासाठी 18 °C हून अधिक तापमान असावे.
- चांगल्या विकास आणि गुणवत्तेसाठी योग्य तापमान 24 °C ते 30 °C असते.
- स्वीट कॉर्नसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, पुरेशी आर्द्र माती उपयुक्त असते.
- स्वीट कॉर्नच्या चांगल्या उत्पादनासाठी 5.8 – 6.5 pH पी. एच. स्तर असावा.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share