चवळीमधील तणाचे नियंत्रण
- तणाचे नियंत्रण करण्यासाठी आणि मुळातील वायुविजनासाठी किमान दोन वेळा निंदणी करावी.
- पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी निंदणी-खुरपणी आवश्यक असते.
- पेंडीमेथलीन 38.7% सीएस 700 मिली/ एकर किंवा एलाक्लोर 50% ईसी 1 लिटर/ एकर या प्रमाणात शिंपडल्याने 30 दिवसांपर्यंत तण नियंत्रण होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share