Management of Root Knot Nematodes in Tomato

टोमॅटोच्या मुळांवर गाठी बनवणाऱ्या सूत्रकृमींचे नियंत्रण

  • प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • ग्रीष्म ऋतूत खोल नांगरणी करावी.
  • लिंबाची चटणी 80 किलो प्रति एकर या प्रमाणात घालावी.
  • कार्बोफ्युरोन 3% जी @ 8 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावे.
  • पेसिलोमायसेस लिलासिनास – 1% डब्ल्यूपी 10 ग्रॅम/ किलो बियाणे या प्रमाणात बीजसंस्करणासाठी, 50 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात नर्सरी निर्जंतुक करण्यासाठी आणि 2 ते 3 किलो/ एकर या प्रमाणात जमिनीतून देण्यासाठी वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Root-Knot Nematode in Tomato

टोमॅटोच्या मुळांवर गाठी बनवणार्‍या सूत्रकृमी

हानी:-

  • सूत्रकृमी मुळांवर संक्रमित होऊन त्यांच्यावर लहान गाठी तयार करतात.
  • पानांचा रंग फिकट पिवळा होतो.
  • सूत्रकृमिग्रस्त रोपाची वाढ खुंटते आणि रोप खुरटते. संक्रमण तीव्र असल्यास रोप सुकून मरते. |

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Late blight of tomato

टोमॅटोच्या पिकाचा उशिराच्या अवस्थेतील करपा (लेट ब्लाइट)

  • जुन्या पानांच्या खालील पृष्ठभागावर धूसर हिरव्या रंगाचे पाणचट डाग पडणे हे करप्याचे सुरुवातीचे लक्षण आढळून येते.
  • रोग वाढत जातो तसतसे डाग काळे पडतात आणि त्यांच्यात पांढरी बुरशी वाढते. शेवटी पूर्ण रोप संक्रमित होते.
  • या रोगामुळे पिकाचे भारी नुकसान होते. हा रोग शेतात झपाट्याने फैलावतो. वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण पीक नष्ट होऊ शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Treatment of Calcium deficiency in tomato Field

टोमॅटोच्या शेतातील कॅल्शियमच्या अभावाचे उपचार

  • रोपणापूर्वी 15 दिवस आधी मुख्य शेतात उत्तम प्रतीचे शेणखत वापरावे.
  • बचावासाठी रोपणापूर्वी कॅल्शियम नायट्रेट @ 10 किलो/ एकर या प्रमाणात मातीत मिसळावे किंवा
  • अभावाची लक्षणे आढळून येताच कॅल्शियम EDTA @ 150 ग्रॅम/ एकर या प्रमाणात दोन वेळा शिंपडावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Okra Crop

भेंडीच्या पिकामधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • 15 से 20 टन/हे. उत्तम प्रतीचे शेणखत, 80 कि.ग्रॅ. नत्र (200 किलो यूरिया), 60 कि. ग्रॅ. फॉस्फरस (400 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 60 कि.ग्रॅ.  पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश ) प्रति हेक्टर या प्रमाणात मात्रा द्याव्यात.
  • शेणखत, फॉस्फरस आणि पोटाशची संपूर्ण मात्रा तसेच नायट्रोजनची एक तृतीयांश मात्रा शेताची अंतिम मशागत करताना मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • बियाणे पेरल्यावर 20 दिवसांनी नायट्रोजनची एक तृतीयांश मात्र द्यावी आणि उरलेली एक तृतीयांश मात्र पेरणीनंतर 40 दिवसांनी ओळीत पेरून द्यावी.
  • संकरीत वाणांसाठी सुयोग्य मात्रा -150 कि. ग्रॅ. नायट्रोजन (300 किलो यूरिया), 120 कि. ग्रॅ. फॉस्फरस( 800 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 75 कि. ग्रॅ. पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश) प्रति/हेक्टर अशी आहे.
  • यापैकी 30% नत्र, 50% स्फूर आणि पोटाशची मात्रा मूळ खताच्या स्वरुपात द्यावी.
  • उरलेल्यापैकी 50% फॉस्फरस, 40% नायट्रोजन आणि 25% पोटाशची मात्रा पेरणीनंतर 28 दिवसांनी आणि त्यानंतर उरलेली मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Happy Bhai dooj

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

भाई दूज का हैं ये त्यौहार लाए बहन खूब सारा प्यार,

सदा सलामत रहे भाई मेरा सुख दुख में दे साथ मेरा|

तुम बहन को भूलों कभी ना पर्व उत्सव में बुलाना हमेशा,

मेरा आशीष सदा संग तेरे हैं दुआ का हाथ सदा सर तेरे|

ग्रामोफ़ोन परिवाराकडून भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Downy Mildew in Onions

कांद्यावरील केवळा रोगाचा प्रतिबंध:-

लक्षणे:-

  • पाने आणि फुलाच्या गेंदावर जांभळी बुरशी वाढते आणि ती नंतर फिकट हिरव्या रंगाची होते.
  • पाने आणि फुलांचे गेंद शेवटी गळून पडतात.
  • हा रोग अधिक ओल, उर्वरकांचा प्रमाणाहून अधिक वापर आणि थेट सिंचनामुळे होतो.

प्रतिबंध:- 

  • बियाण्यासाठी वापरलेल्या कांद्याच्या कंदांना 12 दिवस सूर्यप्रकाशात ठेवल्याने बुरशी नष्ट होते.
  • मॅन्कोझेब + मेटालेक्ज़ील किंवा कार्बेंडाजीम+ मॅन्कोझेब @ 400 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात मात्रा दर 15 दिवसांनी फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Do’s and Don’ts for Brinjal Cultivation

वांगी पिकवताना काय करावे आणि काय करू नये:- 

काय करावे:-

  • वेळेवर पेरणी
  • शेतातील साफसफाई
  • आवश्यक असेल तेव्हाच कीटकनाशकांचा वापर
  • वापरापूर्वी वांग्याची फळे धुवून घ्यावीत

काय करू नये:-

  • कीटकनाशके शिफारस केलेल्या मात्रेहून अधिक प्रमाणात वापरू नयेत
  • एकच कीटकनाशक पुन्हापुन्हा वापरू नये
  • कीटकनाशकांचे मिश्रण वापरू नये
  • भजनवर मोनोक्रोटोफ़ॉससारखी अतिधोकादायक कीटकनाशके वापरू नये
  • कापणीपुर्वी लगेचच कीटकनाशके वापरू नयेत
  • कीटकनाशकांच्या वापरानंतर 3-4 दिवस भाजी वापरू नये

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Fusarium basal rot/basal rot

प्रारंभिक फ्युजॅरियम कूज/ प्रारंभिक कूज रोगाचे नियंत्रण

  • ट्रायकोडर्मा @ 6 किलोग्रॅम/ एकर
  • कार्बनडाझिम + मॅन्कोझेब (साफ/ टर्फ) @ 1 किग्रॅ/ एकर
  • किटझाइन @ 1 लीटर/ एकर
  • कोनिका (कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45%) डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर
  • ट्रिगर प्रो (हेझाकोनाझोल 5% एससी) @ 400 मिलि/ एकर + स्ट्रेप्टोसायक्लिन (स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आयपी 90% डब्ल्यू/ डब्ल्यू + टेट्रासायक्लिन हाइड्रोक्लोराइड आयपी 10% डब्ल्यू/ डब्ल्यू) 12 ग्रॅम/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fusarium rot/basal rot in garlic

लसूणच्या पिकातील प्रारंभिक फ्युजॅरियम कूज रोग

●        रोपांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि रोप खालून वरच्या बाजूला सुकत जाते.

●        संक्रमणाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रोपांची मुळे गुलाबी रंगाची होतात आणि सडतात. कंद खालील टोकाकडून सडू लागतात. शेवटी पूर्ण रोप मरते.

●        उत्तरजीवित्व आणि प्रसार:- रोगाचे वाहक माती आणि लसूणच्या कंदात सुप्तावस्थेत राहतात.

●        अनुकूल परिस्थिती:- ओलसर माती आणि 27 डिग्री सेल्सियस तापमान रोगाच्या विकासासाठी अनुकूल असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share