टोमॅटोमधील बोरॉनच्या अभावाची लक्षणे
- बोरॉनच्या अभावाने पाने फिकट पिवळ्या रंगाची होतात.
- बोरॉनच्या अभावाने दिसणारी लक्षणे कॅल्शियमच्या अभावाच्या लक्षणासारखी असतात.
- पाने ठिसुळ होतात आणि सहजपणे तुटतात.
- त्याशिवाय पुरेसे पाणी देऊनही रोपात पाण्याच्या अभावाची लक्षणे दिसतात.
- बोरॉन 20% ईडीटीए @ 200 ग्रॅम/एकर पानांवर फवारल्याने बोरॉनचा अभाव दूर होतो.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share