चवळीसाठी सुयोग्य हवामान
- चवळी हे उष्ण हवामानात येणारे पीक आहे.
- दाणे आणि भाजी या दोन्ही प्रकारच्या चवळीचे पीक अधिक तापमान असलेल्या, कोरड्या हवामानात आणि निकृष्ट प्रतीच्या जमिनीत देखील घेता येते.
- वेगवेगळ्या जातींवर पाऊस आणि तापमानाचा वेगळा परिणाम होतो. त्यामुळे वाणाची निवड हंगामानुसार आणि हवामानानुसार करावी.
- चवळीचे पीक 21 oC ते 35 oC तापमान असताना उत्तम येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share