मुगावरील तेलकिड्यांचे (थ्रिप्स) नियंत्रण
- ही कीड रोपांमधील रस शोषते. त्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि कमजोर होतात आणि उत्पादन घटते.
- या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 400 मिली. प्रति एकर किंवा फिप्रोनिल 400 मिली. प्रति एकर किंवा थायमेथोक्झोम 200 ग्रॅम प्रति एकर दर 10 दिवसांनी फवारावे.
- निंबोणीच्या बियांचा अर्क (NSKE) 5% किंवा ट्रायजोफॉस @ 350 मिली/एक पाण्यात मिसळून फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share