मुगाच्या शेंगा पोखरणार्या अळीचे नियंत्रण
- अळ्या मोठ्या होतात तेव्हा त्या शेंगामधील बिया खाऊन हानी करतात.
- शेंगा पोखरणार्या अळीच्या संक्रमणामुळे शेंगा वेळेपूर्वी वाळून गळतात.
- पेरणीपुर्वी शेतात खोल नांगरणी करून मातीतील किड्यांची अंडी आणि कोशांचा नायनाट करावा.
- पेरणीसाठी मुगाची लवकर परिपक्व होणारी वाणे वापरावीत.
- मुगाच्या रोपांमध्ये निश्चित अंतर ठेवावे.
- क्लोरपायरीफॉस 20% ई.सी.450 मिली/एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5% एस.सी. @ 160-200 मिली/एकर पाण्यात मिसळून फवारावे.
- इमामेक्टिन बेंझोएट 5% एस.जी. @ 100 ग्रॅम/एकर पाण्यात मिसळून फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share