खरबूजाच्या पिकावरील माव्याचे नियंत्रण
- ग्रस्त रोपांना उपटून नष्ट करावे. त्यामुळे किडीचा फैलाव रोखला जाईल.
- माव्याच्या लागणीची लक्षणे दिसताच अॅसीफेट 75% एसपी @ 300-400 ग्रॅम/एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17% एसएल @ 100 मिली प्रति एकर किंवा अॅसीटामाप्रिड 20% एसपी @ 150 ग्रॅम प्रति एकर दर 15 दिवसांनी फवारून किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share