पडवळ/ वाळवंटी काकडी/ बालम काकडीच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन
- काकडीच्या पेरणीपुर्वी पहिले सिंचन करावे. त्यामुळे उत्तम प्रकारे पेरणी करता येते.
- त्यानंतर आठवड्यातून एकदा सिंचन करावे.
- उन्हाळ्यात किंवा कडक ऊन असल्यास 4-5 दिवसांनी सिंचन करावे.
- या पिकासाठी ठिबक सिंचन पद्धती सर्वोत्तम असते. त्यामुळे पाण्याची बचत देखील होते.
- परागण आणि फळांची लांबी वाढण्याच्या अवस्थेत सिंचन करणे अत्यंत महत्वाचे असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share