मटारच्या पिकासाठी आवश्यक सिंचन:-
- जमीन कोरडी असल्यास उत्तम अंकुरण होण्यासाठी पेरणीपुर्वी सिंचन करावे.
- जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
- ओंब्या येण्याच्या वेळी ओल कमी पडल्यास उत्पादन घटते. त्यामुळे त्यावेळी सिंचन करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share