Flower promotion nutrients in watermelon

कलिंगडाच्या पिकातील फुलोर्‍याच्या वृद्धीसाठी सुचना

  • कलिंगडाच्या पिकात फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • कलिंगडाच्या उत्पादनात फुलांच्या संख्येचे खूप महत्त्व असते.
  • पेरणीनंतर 40-45 दिवसांनी कलिंगडाच्या पिकाची फुलोरा येण्याची अवस्था सुरू होते.
  • खालील उत्पादनांनी कलिंगडाच्या पिकातील फुलोर्‍यात वृद्धी करता येते:
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली. /एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारावीत.
  • जिब्रालिक अॅसिड 2 ग्रॅम/एकर देखील फवारता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>