मुगाच्या शेतातील सिंचन:- मूग हे पीक मुख्यत्वे खरीपाचे पीक म्हणून घेतले जाते. पाऊसपाण्याच्या परिस्थितीनुसार सिंचनाची आवश्यकता असते. उन्हाळ्यातील पिकासाठी मातीचा प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार तीन ते पाच वेळा सिंचनाची आवश्यकता असते. चांगल्या उत्पादनासाठी पेरणीनंतर 55 दिवसांनी सिंचन थांबवावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share