मुगाच्या शेतीसाठी आवश्यक हवामान
- मुगाच्या शेतीसाठी उष्ण दमट हवामान आणि 25-35℃ तापमान उत्तम असते.
- जेथे वार्षिक पर्जन्यमान 60-75 cm असते असा भाग मुगाच्या शेतीसाठी सर्वोत्तम असतो.
- पेरणीच्या वेळी 25-30℃ तापमान चांगले असते.
- कापणीच्या वेळी 30-35℃ तापमान चांगले असते.
- मूग सर्वधिक चिवट दळदार पीक असून ते बर्याच प्रमाणात शुष्कता सहन करू शकते.
- परंतु पाणी तुंबणे आणि ढगाळ हवा या पिकासाठी हानिकारक असते.
- हे पीक भारतात तिन्ही हंगामात घेतले जाते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share