थ्रिप्सचे (फुलकिड्यांचे) नियंत्रण
फुलकिडे रोपांमधील रस शोषतात त्यामुळे रोपे पिवळी पडून कमज़ोर होतात आणि उत्पादन घटते. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस 400 मिली. प्रति एकर किंवा फिप्रोनिल 400 मिली. प्रति एकर किंवा थायमेथोक्झोम 100 ग्रॅम प्रति एकर दर 10 दिवसांनी फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share