मृदा परीक्षणाचे उद्देश्य:-
- पिकांसाठी रासायनिक खतांची योग्य मात्रा ठरवण्यासाठी.
- अल्कली आणि आम्ल जमीनींत सुधारणा करून त्यांना सुधारून कसण्यायोग्य बनवण्याचा योग्य मार्ग ठरवण्यासाठी.
- पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची अनुकूलता ठरवण्यासाठी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share