वांग्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत:-
- वांग्याची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था उत्तम असावी.
- शेताची 4-5 वेळा नांगरणी करून माती मोकळी करावी.
- शेताची शेवटची नांगरणी करताना शेणखत मिसळावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share