मटारसाठी उपयुक्त हवामान:-
- मटारचे उत्पादन वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात करता येते.
- मटारसाठी थंड आणि कोरड्या हवेची आवश्यकता असते.
- थंड हवा जास्त काळ राहिल्यास उत्पादन वाढते.
- 15-20 डिग्री से. तापमान मटारच्या पिकासाठी उत्तम असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share