दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान:-
- ऊष्ण आणि दमट हवामान या पिकासाठी उपयुक्त असते.
- निम शुष्क आणि थंड वातावरण देखील या पिकासाठी अनुकुल असते.
- या पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि विकासासाठी रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18-22 C आणि 30-35 C यादरम्यान असावे. 25-30 C तापमानात बीज अंकुरण वेगाने होते.
- अनुकूल तापमान असताना रोपावरील मादी फुले आणि फळांच्या संख्येत वाढ होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share