गव्हाच्या पिकासाठी शेताची मशागत आणि पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-
- उन्हाळ्यात नांगरणी करावी.
- तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.
- 2 -3 वेळा कल्टिव्हेटर वापरुन शेताला सपाट करावे.
- पेरणीसाठी सुयोग्य वेळ
- असिंचित:- ऑक्टोबर महिन्याचा मध्य ते नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा
- अर्धसिंचित:- नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा
- सिंचित (वेळेवर):- नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा
- सिंचित (उशिरा):- डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share