फूलकोबीसाठी शेताची मशागत
- शेतात 3-4 वेळा नांगरणी करून माती मोकळी करावी आणि पाटा चालवून जमीन सपाट करावी.
- पेरणीचा हंगाम आणि जमिनीच्या पोतानुसार वाफे आणि सर्यांमध्ये पेरणी करावी.
- प्रगत जातींचे रोपण वाफ्यात, खार जमिनीत नळ्यात आणि कोरड्या हवामानात सपाट जमिनीवर करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share