कारल्याच्या लागवडीसाठी सुयोग्य वेळ:-
- उन्हाळी पिकासाठी बियाणे जानेवारी-फेब्रुवारीत पेरावे.
- खरीपाच्या पिकासाठी बियाणे मे-जून महिन्यात पेरावे.
- रब्बीच्या पिकासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बियाणे पेरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share