फूलकोबीच्या पिकाचे पाणी व्यवस्थापन:-
- भरघोस पिकासाठी पुरेशी ओल टिकवणे आवश्यक आहे.
- रोपणानंतर थोडे पाणी द्यावे.
- ओल टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार 10-15 दिवसांच्या अंतराने थोडे थोडे पाणी देत राहावे.
- उशिराच्या आणि मध्य हंगामातील पीक पावसावर अवलंबून असते. |
- फुलोरा येण्याच्या आणि गड्डे विकसित होण्याच्या काळात ओल टिकवणे खूप आवश्यक असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share