रायझोबियम कल्चरपासून पिकाला होणारे लाभ
- रायझोबियम कल्चर रोपातील निरोगी गाठी वाढण्यास मदत करते. त्यामुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढते.
- रायझोबियम कल्चरच्या वापराने पिकाच्या कालावधीत नायट्रोजनचे सुमारे 15 ते 20 किलोग्रॅम प्रति एकर या प्रमाणात स्थिरीकरण होते.
- हे जिवाणू रोपे ज्याचा थेट वापर करू शकत नाहीत तो वातावरणातील नायट्रोजन शोषून त्याला अमोनियममध्ये (NH4 +) परिवर्तित करतात. त्याचा वापर रोपे करू शकतात.
- या जिवाणूंच्या वापरामुळे पिकाचे उत्पादन सुमारे 10 ते 15% वाढवता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share