कलिंगडावरील केवळा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचे नियंत्रण
- पानाच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर पाण्याने भरलेले डाग उमटतात.
- पानाच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावरील पाण्याने भरलेल्या डागांसारखेच डाग वरील पानाच्या डाग बाजूच्या पृष्ठभागावर उमटतात.
- सर्वप्रथम जुन्या पानांवर डाग उमटतात आणि हळूहळू त्यांचा प्रसार नव्या पानांवर देखील होतो.
- डाग पसरू लागल्यावर ते आधी पिवळे, त्यानंतर राखाडी रंगाचे आणि कोरडे होतात.
- रोगग्रस्त वेलींवर फलधारणा होत नाही.
- रोगग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत.
- मॅन्कोझेब 75% WP @ 350-400 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% WP @ 200-250 ग्रॅम/ एकर फवारावे.
- पीक चक्र अवलंबून आणि शेताची साफसफाई करून रोगाची तीव्रता कमी करता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share