- एजंटोबॅक्टर हा स्वतंत्र नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे.
- हे बॅक्टेरियम वातावरणातील नायट्रोजन सतत जमिनीत साठवते.
- याचा वापर केल्याने भोपळा पिकांमध्ये पाने पिवळसर होत नाहीत.
- भोपळा वर्ग पिकांमध्ये फळांचा विकास आणि वनस्पतींची वाढ चांगली असते.
- जेव्हा त्याचा वापर केला जातो तेव्हा दर पिकासाठी 20% ते 25% नायट्रोजन आवश्यक असते.
- हे जीवाणू बियाण्याची उगवण टक्केवारी मध्ये वाढवतात.
- मुळांचे प्रमाण आणि स्टेमची लांबी वाढविण्यात मदत करते.
Importance of PSB in Cowpea
पी.एस.बी. चे चवळी, चवळईच्या पिकासाठी महत्त्व
- चवळीमध्ये पी.एस.बी. वापरल्याने पानांच्या संख्येत आणि फांद्यात वाढ होते.
- पी.एस.बी. मुळसंस्थेच्या विकासास मदत करतात. त्यामुळे रोपाला पाणी आणि पोषक तत्वे सहज मिळतात.
- पी.एस.बी. रोग आणि शुष्कताविरोधी प्रतिरोध क्षमता वाढवण्यास मदत करतात.
- त्यांच्या वापराने फॉस्फेटिक उर्वरकांच्या 25 – 30% आवश्यकतेची पूर्तता होते.
- पी.एस.बी. वापरल्याने चवळी/ चवळईच्या उत्पादनात वाढ होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareAdvantage of PSB in Sorghum
फॉस्फरस विरघळवणार्या जिवाणूंचे (पीएसबी) ज्वारीच्या पिकासाठी महत्त्व
- हे जिवाणू फॉस्फरसबरोबर मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपरसारखी सूक्ष्म पोषक तत्वेदेखील रोपास उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
- ते मुळांचा वेगाने विकास करण्यास मदत करतात. त्यामुळे रोपांना सहजपणे पाणी आणि पोषक तत्वे मिळतात.
- पीएसबी मॅलिक, सक्सेनिक, फ्यूमरिक, सायट्रिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटिक अॅसिड सारखी खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरसची उपलब्धता वाढवतात.
- ते रोग आणि शुष्कतेसाठी प्रतिकार क्षमता वाढवतात.
- त्यांचा वापर केल्याने फॉस्फेटिक उर्वरकांच्या आवश्यकतेत 25 -30% घट होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareAdvantage of rhizobium culture in crops
रायझोबियम कल्चरपासून पिकाला होणारे लाभ
- रायझोबियम कल्चर रोपातील निरोगी गाठी वाढण्यास मदत करते. त्यामुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढते.
- रायझोबियम कल्चरच्या वापराने पिकाच्या कालावधीत नायट्रोजनचे सुमारे 15 ते 20 किलोग्रॅम प्रति एकर या प्रमाणात स्थिरीकरण होते.
- हे जिवाणू रोपे ज्याचा थेट वापर करू शकत नाहीत तो वातावरणातील नायट्रोजन शोषून त्याला अमोनियममध्ये (NH4 +) परिवर्तित करतात. त्याचा वापर रोपे करू शकतात.
- या जिवाणूंच्या वापरामुळे पिकाचे उत्पादन सुमारे 10 ते 15% वाढवता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareZinc solubilizing bacteria in snake gourd
पडवळ/ काकडीच्या पिकासाठी झिंक विरघळवणार्या जिवाणूंचे महत्त्व
झिंक विरघळवणारे जिवाणू नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले लाभडायक जिवाणू असतात. ते कार्बनिक अॅसिड वापरुन जमिनीतील अकार्बनिक झिंकला विरघळणारे बनवून रोपांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे रोपांच्या वाढीला मदत होते.
- या जिवाणूंचा वापर विशेषता झिंकच्या अभावामुळे होणार्या तांदळातील खैरा रोगासारखे रोग आणि टोमॅटो, कांदा, गहू, भेंडी इत्यादींमध्ये केला जातो.
- त्यांच्यामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
- ते हार्मोन्स गतिविधिना चालना देतात.
- रोपे आणि मुळांच्या वाढीस ते चालना देतात.
- ते प्रकाश संश्लेषण वाढवते.
- मातीत हे जिवाणू असल्याने मातीची उर्वरकता वाढते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareAdvantages of N fixation bacteria in okra
नायट्रोजन उपलब्ध करून देणार्या (एन फिक्सेशन) जिवाणुंचे भेंडीच्या पिकासाठी लाभ
- एझोटोबॅक्टर हे स्वतंत्रजीवी नायट्रोजन स्थिरिकरण आणि वायुविजन करणारे जिवाणू असतात.
- हे जिवाणू वातावरणातील नायट्रोजनला सतत जमिनीत जमा करत राहतात.
- त्यांच्या वापराने प्रत्येक पिकासाठीच्या नायट्रोजन उर्वरकाच्या आवश्यकतेत 20 % ते 25 % पर्यंत घट होते.
- ते बीज अंकुरणाची टक्केवारी वाढवतात.
- खोडे आणि मुळांची संख्या आणि लांबी वाढवण्यास ते मदत करतात.
- त्यांच्या वापराने रोगांची शक्यता कमी होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareAdvantages of PSB in Tomato
टोमॅटोच्या पिकासाठी फॉस्फरस विरघळवणार्या जिवाणूचे महत्व
- हे जिवाणू फॉस्फरससह मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांना देखील रोपांना पुरवण्यास सहाय्य करतात.
- ते मुळांचा वेगाने करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे रोपाला पाणी आणि पोषक तत्वे सहजपणे मिळतात.
- पीएसबी काही मॅलिक, सक्सिनिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटीक अॅसिड यासारखी काही खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरसची उपलब्धता वाढवतात.
- ते रोग आणि शुष्कतेबाबतची प्रतिरोधकता वाढवतात.
- त्यांचा वापर करण्याने फॉस्फेटिक उर्वरकांची आवश्यकतेत 25 -30% घट होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareAdvantage of Phosphorus Solubilizing bacteria in bitter gourd
फॉस्फरस विरघळवणार्या जिवाणूंचे कारल्याच्या पिकासाठी महत्त्व
- हे जिवाणू फॉस्फरससह मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांना देखील रोपांना पुरवण्यास सहाय्य करतात.
- ते मुळांचा वेगाने करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे रोपाला पाणी आणि पोषक तत्वे सहजपणे मिळतात.
- पीएसबी काही मॅलिक, सक्सिनिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटीक अॅसिड यासारखी काही खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरसची उपलब्धता वाढवतात.
- ते रोग आणि शुष्कतेबाबतची प्रतिरोधकता वाढवतात.
- त्यांचा वापर करण्याने फॉस्फेटिक उर्वरकांची आवश्यकतेत 25 -30% घट होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareImportance of Zinc solubilizing bacteria
झिंक विरघळवणार्या जिवाणूंचे महत्त्व
झिंक विरघळवणारे जिवाणू हे नैसर्गिकरीत्या उपलब्ध लाभदायक जिवाणू आहेत. ते कार्बनिक अॅसिड वापरुन मातीतील अकार्बनिक झिंकला विरघळणारे बनवून रोपांसाठी उपलब्ध करून देतात. त्यामुळे रोपांच्या वाढीला मदत होते.
- या जिवाणूंचा वापर झिंकच्या अभावाने होणार्या तांदळातील खैरा रोगाच्या उपचारासाठी तसेच टोमॅटो, कांदा, गहू, भेंडी इत्यादिसाठी केला जातो.
- त्यांचामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवता वाढते.
- ते हार्मोन्सना सक्रिय करते.
- ते रोपे आणि मुळांच्या वाढीत वृद्धी करते.
- ते प्रकाश संश्लेषण वाढवते.
- मातीत जिवाणू असल्याने मातीची उर्वरकता वाढते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareAdvantage of PSB in watermelon
फॉस्फरस विरघळवणार्या जिवाणूंचे (पीएसबी) कलिंगडाच्या पिकासाठी महत्त्व
- हे जिवाणू फॉस्फरससह मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांना देखील रोपांना पुरवण्यास सहाय्य करतात.
- ते मुळांचा वेगाने करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे रोपाळा पाणी आणि पोशाक तत्वे सहजपणे मिळतात.
- पीएसबी काही मॅलिक, सक्सिनिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटीक अॅसिड यासारखी काही खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरस\ची उपलब्धता वाढवतात.

Share