कलिंगडाच्या पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण:-
कलिंगडाच्या पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण लागवडीची पद्धत आणि वाणावर पुढीलप्रमाणे अवलंबून असते:-
- उन्नत आणि संशोधित वाणे:- 1.5 -2 किलो/ एकर
- संकरीत (हायब्रिड) वाणे:- 300-500 ग्रॅम/ एकर
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share