गाजराच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ, आंतरपीक आणि बियाण्याचे प्रमाण
- पेरणीसाठी सुयोग्य वेळ:- देशी वाणांच्या पेरणीसाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आणि यूरोपियन वाणांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात.
- पिकातील अंतर:- दोन ओळीतील अंतर 45 से.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 7. 5 से.मी असावे. बियाणे 1.5 से.मी. खोल पेरावे.
- बियाण्याचे प्रमाण:– 4-5 कि.ग्रा बियाणे प्रति एकर उपयुक्त असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share