कलिंगडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना/ कलिंगडाच्या पिकातील छाटणी
- कलिंगडाच्या पिकातील वेलींची प्रमाणाबाहेर वाढ रोखण्यासाठी आणि फळांच्या चांगल्या विकासासाठी कलिंगडाच्या वेलींवर ही प्रक्रिया केली जाते.
- या प्रक्रियेमधे जेव्हा वेळीवर पुरेशी फळे लागतात तेव्हा वेलींचे शेंडे खुडले जातात. त्यामुळे वेलींची वाढ थांबते.
- शेंडे खुडण्याने वेलाची वाढ थांबते आणि फळांच्या आकार आणि गुणवत्तेत सुधारणा होते.
- एकाच वेलीवर जास्त फळे लगडलेली असल्यास लहान आणि कमजोर फळांना काढावे. त्यामुळे मुख्य फळांची वाढ चांगली होते.
- अनावश्यक फांद्या काढल्याने कलिंगडांचे पूर्ण पोषण मिळते आणि ती लवकर मोठी होतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share