टोमॅटोवरील फळे पोखरणार्या किडीचे नियंत्रण:-
- फळे पोखरणारी अळी भोक पाडून फळात शिरते आणि त्याला संपूर्णपणे नष्ट करते. त्यामुळे गुणवत्ता आणि उत्पादनाचे खूप नुकसान होते.
- या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रोफेनफोस 40% ईसी @ 400 मिलीलीटर / एकर किंवा इंडोक्सकार्ब 14.5% एससी @ 200 मिलीलीटर /एकर किंवा इमामेक्टिन बेंजोएट (5% एस.जी) 80 ग्रॅम/एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share