कारल्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत
- शेतात 1-2 वेळा नांगरणी आणि फुलीची नांगरणी करून मातीस भुसभुशीत आणि सपाट करावे.
- शेवटच्या नांगरणीपूर्वी 8 -10 टन प्रति एकर या प्रमाणात शेणखत घालावे.
- 2- 3 फुट रुंदीचे वाफे बनवावेत. हे आधार देण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share