कलिंगडाच्या शेतीसाठी शेताची मशागत:-
- कलिंगडाची शेती सर्व प्रकारच्या मातीत करता येते पण हलकी, रेताड आणि सुपीक लोम माती त्यासाठी उत्तम असते.
- मातीत कार्बनिक पदार्थ असणे महत्वपूर्ण असते. त्याच्या पूर्तीसाठी हिरवे खत, कम्पोस्ट, गांडूळ खत इत्यादि पेरणीच्या वेळी मिसळावे.
- शेताची चांगली मशागत करण्यासाठी आधी खोल नांगरणी करून नंतर वखर फिरवून जमीन भुसभुशीत करावी.
- दक्षिणेच्या दिशेने थोडा उतार ठेवावा.
- शेतातील गवत, तणसड्या वगैरेची साफसफाई करावी.
- लेव्हलर वापरुन शेत सपाट करावे आणि 2 मी. अंतरावर सर्या पाडाव्यात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share