Control of White fly in Garlic

लसूनच्या पिकातील श्वेत माशीचे नियंत्रण

लसूनच्या पिकातील श्वेत माशीचे नियंत्रण

  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या पृष्ठभागावरून रस शोषतात.
  • ग्रस्त पाने मुडपतात आणि सुकतात.
  • ग्रस्त रोपाची वाढ खुंटते.

नियंत्रण

  • पुनर्रोपणाच्या वेळी कार्बोफुरोन 10 G किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे.
  • किडे आढळून येताच पुढीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे:
  • एसीफेट 75% एसपी @ 80-100 ग्रॅम प्रति एकर
  • अॅसीटामाप्रीड 20% एसपी @ 100 ग्रॅम/ एकर
  • बाइफेंथ्रीन 10% ईसी @ 200 मिली/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>