गाजरातील तणाचे नियंत्रण करण्यासाठी 2 ते 3 वेळा निंदणी-खुरपणी करावी. त्याचवेळी छटाई करून रोपांमधील अंतर 4 ते 5 सेंटीमीटर ठेवावे. मुळे वाढू लागल्यावर सर्यांवर मातीचा हलका थर द्यावा. तणाचे नियंत्रण करण्यासाठी हेक्टरी 3.5 लीटर पेंडामेथलीन फवारावे. ही फवारणी करताना शेतात दमटपणा असणे आवश्यक आहे.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Share