मिनटों में भूसा होगा तैयार, जानें इन कृषि यंत्रों की खास बात

harvesting machines

खेती को आसान बनाने के लिए बाजार में कई आधुनिक यंत्र उपलब्ध है। जिनकी मदद से किसान भाई कम लागत, समय एवं श्रम के साथ ज्यादा मुनाफा कमा सकते हैं। इस खबर के माध्यम से आपको कुछ ऐसे यंत्रों के बारे में बताएंगे, जिनकी सहायता से फसल काटने के साथ खेती के कई काम बड़े आसानी से किए जा सकते हैं। जो कि इस प्रकार हैं –

स्ट्रॉ रीपर

straw reaper

यह मशीन एक साथ तीन काम करने में माहिर है। किसान भाई इस मशीन की मदद से फसल काटने के साथ पुआल साफ करना और भूसा काटने का काम भी कर सकते हैं। इस मशीन को ट्रैक्टर के साथ जोड़कर काम में लाया जा सकता है। इसके चलते ईधन की खपत भी कम होती है और सारे काम जल्दी पूरे हो जाते हैं। इस यंत्र की खरीद के लिए कई राज्य सरकारें किसानों को सब्सिडी भी उपलब्ध करा रही हैं।

रीपर बाइंडर

reaper binder
यह खास यंत्र फसल की कटाई के साथ ही रस्सियों से उनका बंडल बनाने का भी काम करती है। इस मशीन की मदद से 5 से 7 सेमी की कटाई आराम से की जा सकती है।

कंबाइन हार्वेस्टर मशीन

Combine Harvester Machine
यह मशीन भी फसल काटने के साथ उनका बंडल बनाने का काम भी करती है। इस मशीन का इस्तेमाल सबसे ज्यादा श्रमिकों की कमी होने पर किया जाता है। इस मशीन की मदद से समय और धन दोनों की बचत होती है। वहीं इसकी खासियत यह है कि ये यंत्र खेतों में लगी झाड़ियों को भी आसानी से काट देता है।

हाथ का रीपर

hand reaper
छोटे किसानों के लिए बाजार में कम बजट में भी फसल काटने का यंत्र उपलब्ध है। यह हाथ से फसल काटने वाला रीपर है। जो कि फसल को काटकर साइड में डालता जाता है। हालांकि इसके उपयोग के लिए मजदूरों जरूरत पड़ती है।

स्रोत: ट्रैक्टर जंक्शन

जानकारी पसंद आई हो तो लेख को लाइक करें और अपने मित्रों के साथ शेयर करना ना भूलें।

Share

कोरोनाच्या भीतीने भारतीय कृषी संशोधन मंडळाने पीककापणीसंदर्भात उपयुक्त सल्ला दिला

Amidst fears of Corona, Indian Council of Agricultural Research gave useful advice on harvesting

कोरोनाच्या भीतीपोटी भारतीय कृषी संशोधन परिषदेने शेतकऱ्यांना कापणीबाबत काही उपयुक्त सल्ला दिला आहे. परिषदेने म्हटले आहे की, शेतकरी गहू पीक काही दिवस पुढे ढकलू शकतात. 20 एप्रिलपर्यंत गहू कापणीस उशीर होऊ शकेल आणि नुकसान होणार नाही, असा परिषदेचा विश्वास आहे.

यामागील कारण नमूद करीत परिषदेने म्हटले आहे की, बहुतांश भागात तापमान अजूनही सरासरीपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे कापणीस काही विलंब होऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सहसा मार्च महिन्याच्या शेवटी गव्हाची कापणी सुरू होते.

Share

हरबऱ्याच्या काढणीसाठी योग्य काळ

  • बहुसंख्य घाटे पिवळे होतात तेव्हा हरबरा काढावा. 
  • रोप वाळते, त्याची पाने लालसर करडी होतात आणि गळू लागतात तेव्हा पीक काढणीस तयार झालेले असते. 
  • पीक वाळून काढणीस उशीर झाल्यास घाटे गळू लागतात. त्यामुळे हरबरे सुमारे 15 टक्के ओले असतानाच काढणी करावी. 
Share

भेंडीची तोडणी करण्याच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी

भेंडीची तोडणी करण्याच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी

  • फळांची लांबी सर्वाधिक होते तेव्हा त्यांची तोडणी करतात. तोडणी करताना फळे कोवळी आहेत याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
  • 6 ते 8 सेमी लांब फळे निर्यातीस उपयुक्त असतात.
  • भेंडीच्या फळांची तोडणी सामान्यता धारदार चाकू किंवा वाकड्या हुकसारख्या सुरीने केली जाते.
  • भेंडीच्या झाडांवर टोचणारे रोम असतात. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी सूती कपडे आणि हातमोजे वापरावेत.
  • शक्य असल्यास तोडणी सकाळी लवकर करावी.
  • रात्री भेंडी ठेवावी लागल्यास पाणी शिंपडल्याने ती सकाळपर्यंत ताजी राहील.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Harvesting of green pea

  • हिरव्या शेंगांची तोडणी योग्य वेळी होणे अत्यावश्यक असते.   
  • भाजीसाठी वापर करण्यासाठी शेंगांचा गडद हिरवा रंग बदलून फिकट हिरवा होतो आणि त्यात दाणे भरतात तेव्हा तोडणी केली जाते.   
  • रोपाला हळुवार हाताळणे आवश्यक असते. तोडणी करताना शिरा दुखावल्यास उरलेल्या शेंगा योग्य प्रकारे विकसित होणार नाहीत. 

Share

Harvesting of muskmelon

खरबूजांची तोडणी

  • वाण आणि हवामानानुसार सुमारे 110 दिवसात फळे तोडणीस तयार होतात.
  • फळे परिपक्व होतात तेव्हा त्यांच्या बाह्य आवरणाचा रंग बदलतो आणि साल नरम होते.
  • पिकलेले फळ सहजपणे वेलापासून तुटते.
  • खरबूजाची तोडणी हाताने केली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Harvesting in moong

मुगाच्या पिकाची कापणी करण्याचे तंत्र

  • मुगाच्या शेंगा 80-85 % परिपक़्व झाल्यावर पिकाची कापणी करावी.
  • कापणीपुरवी पॅराक्वाटची एकरी 800 मिली मात्रा 150-200 लीटर पाण्यात मिसळून फवारावी. त्यामुळे उरलेले पीक सुकते.
  • मूग विळयाने कापावेत.
  • रोपे उपटू नयेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Harvesting of Garlic

लसूणच्या पिकाची कापणी

  • वाणानुसार लसूणचे पीक लावणीनंतर 4 ते 5 महिन्यात तयार होते.
  • रोपाच्या वरील बाजूची पाने झुकतात आणि खालील बाजू फिकट पिवळसर हिरव्या रंगाची होते तेव्हा कंदांच्या कापणीसाठी योग्य वेळ असते.
  • रोपांना हाताने उपटून शेतात वाळवले जाते.
  • उत्पादन वाळल्यावर बाजाराच्या मागणीनुसार पेंदी किंवा बंडल बांधली जातात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Gram harvesting

हरबर्‍याची कापणी

  • अधिकांश शेंगा पिवळ्या झाल्यावर हरबर्‍याची कापणी करावी.
  • कापणीच्या वेळी हरबर्‍यात सुमारे 15 टक्के आर्द्रता असावी.
  • झाड वाळते आणि त्याची पाने लालसर राखाडी रंगाची होऊन गळू लागतात तेव्हा पीक कापणीस तयार झालेले असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Picking of Tomato

टोमॅटोची तोडणी

टोमॅटोची तोडणी त्याच्या वापरावर अवलंबून असते. सामान्यता चार अवस्था आढळून आलेल्या आहेत.

  • हिरवी फळे:- पुर्णपणे विकसित हिरवी फळे दूरवरच्या बाजारपेठेसाठी तोडली जातात.
  • गुलाबी फळे:- फळांची टोके गुलाबी किंवा लाल रंगाची झाल्यावर फळांची स्थानिक बाजारपेठेसाठी तोडणी केली जाते.
  • परिपक्व फळे:- फळे जवळपास लाल होतात आणि मऊ पडण्यास सुरुवात होते,
  • पूर्ण परिपक्व फळे:- फळे पुर्णपणे लाल आणि मऊ होतात. अशा फळांना डबा बंद करण्यासाठी आणि प्रोसेसिंगसाठी तोडतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share