लसूणच्या पिकाची कापणी
- वाणानुसार लसूणचे पीक लावणीनंतर 4 ते 5 महिन्यात तयार होते.
- रोपाच्या वरील बाजूची पाने झुकतात आणि खालील बाजू फिकट पिवळसर हिरव्या रंगाची होते तेव्हा कंदांच्या कापणीसाठी योग्य वेळ असते.
- रोपांना हाताने उपटून शेतात वाळवले जाते.
- उत्पादन वाळल्यावर बाजाराच्या मागणीनुसार पेंदी किंवा बंडल बांधली जातात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share