खरबूजांची तोडणी
- वाण आणि हवामानानुसार सुमारे 110 दिवसात फळे तोडणीस तयार होतात.
- फळे परिपक्व होतात तेव्हा त्यांच्या बाह्य आवरणाचा रंग बदलतो आणि साल नरम होते.
- पिकलेले फळ सहजपणे वेलापासून तुटते.
- खरबूजाची तोडणी हाताने केली जाते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share