Management of Thrips in Cotton

फुलकिडे पासून नुकसान होण्याचे प्रकार: –

  • अर्भक आणि प्रौढ ऊतींना फाडतात आणि पानांच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागावरून भावडा शोषतात. ते लाळ आत घालतात आणि वनस्पती पेशींच्या लिसयुक्त सामग्रीस शोषतात आणि त्याचे परिणामस्वरूप रुपेरी किंवा तपकिरी नेक्रोटिक डाग बनतात.
  • फुलकिडे नी ग्रस्त झालेले रोपे हळूहळू वाढतात आणि पानां वर सुरकुतलेल्या येऊन वरच्या बाजूस वळतात आणि विकृत होतात आणि त्यांच्यावर पांढर्‍या चमकदार ठिपके येतात.
  • पानांच्या खालच्या भागा वर ठिपके गंजलेले दिसतात.
  • वानस्पतिक पीक च्या वाढीदरम्यान जास्त पर्याक्रमण मुळे उशीरा अंकुर तयार होते.
  • फळधारणच्या अवस्थेत कलिका अकाली खाली पडतात आणि उत्पन्न कमी होते आणि पीक परिपक्वता विलंबित होते.
  • हंगामात उशीरा, फुलकिडे द्वारे विकसनशील बोन्ड खाल्या मुळे पिकलेले बोन्ड वर डाग येतात किंवा व्रण होतात, किंवा बियाण्याच्या गुणवत्तेवर दुष्परिणाम होतो.

व्यवस्थापन

  • बीजोपचार – इमिडाक्लोप्रिड ६० एफएस @ १० मिली / कि.ग्रा. किंवा थाईथॅथॉक्सम ७० डब्ल्यूएस @ ५ ग्रा/ कि.ग्रा. बियाणे बियाणे उपचारासाठी वापरल्या जातात आणि ते कापूस बीजारोप वर इतर कीटकांची लोकसंख्या दडपण्यात कार्यक्षम असतात.
  • कापूस च्या शेतात तण मुक्त परिस्थिती ठेवल्याने फुलकिडे चे पसरणे कमी होते.
  • जेव्हा फुलकिडे चे संक्रमण मुळे खूप जास्त इजा होते तेव्हा स्वच्छ आकाश कालावधीत आणि पाऊस अपेक्षित नसल्यास कीटकनाशक च वापर करावं.
  • फार्म किंवा क्रूड कडुलिंब तेलापासून तयार केलेला एनएसकेईचा फवारा @ 75 मि.ली. प्रति पंप अंकुर येण्याआधी ची पीक अवस्थे दरम्यान फवारणी करा. दोन्ही परिस्थितीत, एकसारखे फवारे मिळविण्यासाठी डिटर्जंट / साबण पावडर @ 1 ग्राम/ लिटर फवारा द्रव जोडावे.
  • रासायनिक फवारणी: – खालीलपैकी किटनाशकां मधून कोणतेही किटनाशकाची फवारणी करावी:-
  1. प्रोफेनोफॉस 50% ईसी @ 50 मिली / पंप.
  2. एसीटामिप्रिड 20 एसपी @ 15 ग्राम/ पंप
  3. इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 7 मिली / पंप
  4. थाईमेथॉक्सम 25% डब्ल्यूजी @ 5 ग्राम/ पंप.
  5. फिप्रोनिल 5% एससी @ 40 मिली / पंप

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

What and When spraying in cotton ?

कापसात कोणती फवारणी केव्हा करावी

सर्व शेतकरी बंधूंचे कापसाचे पीक सुमारे 35-45 दिवसांचे झाले आहे आणि आता शेतकरी बंधु पावसानंतरच्या पहिल्या फवारणीची तयारी करत आहेत. कापसात पुढीलप्रमाणे फवारणी करण्याचा सल्ला ग्रामोफोन देते:

  1. पहिली फवारणी पेरणीनंतर 20-30 दिवसांनी:- इमिडाक्लोप्रिड 8% SL @ 100-120 मिली + 19:19:19 @ 1 किलो किंवा विपुल @ 250 मिली + कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% WP @ 400 ग्रॅम प्रति एकर. ही फवारणी रस शोषक कीड आणि बुरशीच्या सुरुवातीच्या संक्रमणापासून पिकाला वाचवते. रोपांच्या सुरुवातीच्या विकासासाठी आवश्यक पोषक तत्वे उपलब्ध होतात.
  2. दुसरी फवारणी पेरणीनंतर 40-45 दिवसांनी:- मोनोक्रोटोफॉस 36% SL किंवा अ‍ॅसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 8% SP बरोबर प्रोफेनोफॉस 40% EC + साइपरमेथ्रिन 5% EC बरोबर धनजाइम गोल्ड @ 250 मिली किंवा विपुल बूस्टर @ 300 मिली प्रति एकर या प्रमाणात मिसळून करावी. या फवारणीने सर्व किडीच्या अळ्या आणि अंड्यांचे नियंत्रणकरता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Why use Magnesium on cotton crop

कापसाच्या पिकाला मॅग्नेशियम का द्यावे

  • मॅग्नेशियम कापसाच्या रोपात भोजन बनवण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. तो क्लोरोफिलचा महत्वपूर्ण घटक असतो. त्याशिवाय मॅग्नेशियम रोपातील वेगवेगळ्या एंझायमिक क्रियात आणि रोपात उती बनवण्यात मुख्य भूमिका बजावते.
  • कापसाच्या पिकात मॅग्नेशियमच्या अभावाची लक्षणे पेरणीनंतर 25-30 दिवसांनी रोपांच्या खालील पानांवर दिसतात. मॅग्नेशियमच्या अभावाने ग्रस्त पाने जांभळ्या लालसर रंगाची तर त्यांच्या शिरा हिरव्या दिसतात.
  • कापसाच्या पिकाला मॅग्नेशियमच्या अभावापासून वाचवण्यासाठी 10 किलोग्रॅम प्रति एकर या प्रमाणात पेरणीच्या वेळी मॅग्नेशियम मूलभूत मात्रेत मिसळून द्यावे.
  • कापसाच्या पिकातील मॅग्नेशियमच्या अभावाला दूर करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट @ 70-80 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cotton fertilizer management

कापसासाठी उर्वरक व्यवस्थापन

पिकासाठी उर्वरक व्यवस्थापन मृदा परीक्षण अहवालानुसार करावे.

मृदा परीक्षण अहवाल उपलब्ध नसल्यास पुदिलप्रमाणे उर्वरक व्यवस्थापन करावे.

पेरणीनंतर 15-20 दिवसांनंतर: – मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर

  • (यूरिया 50 किलो + डीएपी 50 किलो + एमओपी 50 किलो + PSB 1 ली. + KMB  1 ली + NFB 1 ली) प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळावे.

पेरणीनंतर 30-35 दिवसांनंतर: –

  • (डीएपी 50 किलो + यूरिया 25 किलो + Mgso4 10 किलो + ROOTZ 98 250 ग्रॅम + ( PSB @ 1 ली.+ KMB @ 1 ली+ ) प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळून सिंचन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management in Cotton :-

कापसामधील तणाचे नियंत्रण

  1. निमुळत्या पानांसाठी: – क्विझेलोफॉप एथिल 5% ईसी @ 400 मिली/ एकर किंवा प्रोपाकिझफाप 10% ईसी 300 मिली/ एकर फवारावे.
  2. रुंद पानांसाठी: – ग्रामोक्सोन 24% SL @ 500 मिली/ एकर पीक 5 फुट उंच वाढल्यावर पीक टाळून मातीवर फवारावे. हे नॉन-सिलेक्टिव तणनाशक आहे. त्याच्या फवारणीसाठी नोझलला टोपी घालावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Basis for selection of Cotton variety:-

कोणत्या आधारावर कापसाचे वाण निवडावे

मातीच्या प्रकाराच्या आधारे:-

  • हलक्या ते मध्यम मातीसाठी:- नीयो  (रासी)
  • जड मातीसाठी:- Rch 659 BG II, मॅग्ना (रासी), मोक्ष बीजी-II (आदित्य), सुपर कॉट Bt-II (प्रभात)

सिंचनाच्या आधारे:-

  • पावसावर अवलंबून:- जादु (कावेरी), मोक्ष बीजी 2 (आदित्य)
  • अर्ध सिंचित: – नीयो, मॅग्ना (रासी), मनीमेकर (कावेरी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)
  • सिंचित: – Rch 659 BG II (रासी), जादू (कावेरी)

रोपांच्या वाढण्याच्या स्वभावाच्या आधारे: –

  • सरळ वाढणार्‍या रोपांची वाणे:  जादु (कावेरी), मोक्ष बीजी-II (आदित्य), भक्ति (नुजिवीडु)
  • फसरणार्‍या रोपांची वाणे:-  Rch 659 BG-II (रासी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)

पिकाच्या अवधिच्या आधारे:

  • लवकर तयार होणारी वाणे (140-150 दिवस)
    • Rch 659 BG-II (रासी)
    • भक्ति (नुजिवीडु)
    • सुपर कॉट Bt- II (प्रभात)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to get more profit from cotton crop

कापसाच्या पिकाला फायदेशीर कसे बनवावे

कापसाचे पीक आंतरपिकासाठी उत्तम समजले जाते कारण त्याची वाढ सुरूवातीला हळूहळू होते आणि ते पीक शेतात दीर्घकाळ राहते. आंतरपिकाचा मुख्य उद्देश्य अतिरिक्त पिकाबरोबरच सर्वाधिक उत्पादन मिळवणे असा असतो. सामान्यता कापसाच्या पिकाबरोबर कडधान्ये केली जातात.

सिंचनाखालील भागातील आंतरपिके:-

  • कापूस + मिरची (1: 1)
  • कापूस + कांदा (1: 5)
  • कापूस + सोयाबीन (1: 2)
  • कापूस + सनहीम (हिरव्या चार्‍यासाठी) (1: 2)

पावसावर अवलंबून असलेल्या भागातील आंतरपिके:-

  • कापूस + कांदा (1: 5)
  • कापूस + मिरची (1: 1)
  • कापूस + शेंगदाणा(1: 3)
  • कापूस + मूग (1: 3)
  • कापूस + सोयाबीन (1: 3)
  • कापूस + मटार (1: 2)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field Management in cotton

जमिनीच्या चांगल्या व्यवस्थापनाद्वारे भरघोस उत्पादन

  • केवळ चांगल्या जमीन व्यवस्थापन पद्धतीद्वारेच भरघोस पीक उत्पादन मिळवणे शक्य असते.
  • कापसाच्या पेरणीपुर्वी शेताची 2 ते 3 वेळा खोल नांगरणी करून शेत 2-3 दिवस मोकळे ठेवावे.
  • खोल नांगरणी केल्याने शेतातील तण नष्ट होते आणि माती भुसभुशीत झाल्याने तिची जल धारण क्षमता वाढते व शेतातील किडीचे कोश नष्ट होतात. त्यानंतर शेतात वखर चालवून शेत समतल करावे.
  • पेरणीनंतर 10-15 दिवसांनी शेतात 10 टन/ एकर या प्रमाणात शेणखत एकसमान मिसळावे.
  • कापसातील मातीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा विरिड + ट्रायकोडर्मा हर्ज़िनियम @ 2 किग्रॅ/ एकर + 50 किलो शेणखत वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Basis for selection of Cotton vareity

कापसाची वाणे कशाच्या आधारे निवडावी

मातीच्या प्रकाराच्या आधारे:-

  • हलक्या ते मध्यम मातीसाठी:- नीयो  (रासी)
  • जड मातीसाठी:-Rch 659 BG II, मॅग्ना (रासी), मोक्ष बीजी-II (आदित्य), सुपर कॉट Bt-II (प्रभात)

सिंचनाच्या आधारे:-

  • पावसावर अवलंबून:- जादु (कावेरी), मोक्ष बीजी 2 (आदित्य)
  • अर्ध सिंचित: – नीयो, मैग्ना (रासी), मनीमेकर (कावेरी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)
  • सिंचित: – Rch 659 BG II (रासी), जादू (कावेरी)

रोपांच्या वाढण्याच्या स्वभावाच्या आधारे:

  • सरळ वाढणार्‍या झाडांची वाणे: – जादु (कावेरी), मोक्ष बीजी-II (आदित्य), भक्ति (नुजिवीडु)
  • पसरणार्‍या झाडांची वाणे:-  Rch 659 BG-II (रासी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)

पिकाच्या कालावधीच्या आधारे: –

  • लवकर तयार होणारी वाणे (140-150 दिवस)
  • Rch 659 BG-II (रासी)
  • भक्ति (नुजिवीडु)
  • सुपर कॉट Bt- II (प्रभात)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Mealy Bug in Cotton

कापसावरील कापसी ढेकणी (मीली बग) किडीचे नियंत्रण:-

  • कापसी ढेकणी कापसाच्या पानाखाली वसाहत बनवून मेणचट आच्छादन तैय्यार करते.
  • कापसी ढेकणी मोठ्या प्रमाणात चिकटा तैय्यार करते. त्याच्यावर काळी बुरशी तैय्यार होते.
  • ग्रस्त झाडे कमजोर दिसतात आणि काळी पडतात. त्यामुळे त्यांची फलनक्षमता कमी होते.

नियंत्रण:-

  • पूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
  • शेतावर बारकाईने लक्ष ठेवावे, जेणेकरून सुरुवातीलाच किडीची लागण लक्षात येईल.
  • प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच प्रतिबंधक उपाययोजना करावी.
  • आवश्यकता असल्यास निंबोणी आधारित निंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा निंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प किंवा निंबोणीचे तेल यासारखी वनस्पतिजन्य कीटकनाशके फवारावीत.
  • रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share