पेरणीनंतर 90 ते 100 दिवसानंतर- बॉण्डअळी व्यवस्थापनासाठी
बोण्डअळीच्या व्यवस्थापनासाठी फेनप्रोप्रेथ्रिन 10% ईसी (डेनीटाल) 400 मिली + डायफैनथीयुरॉन 50% डब्ल्यूपी (पेजर) 250 मिली प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारा. बोंडांच्या चांगल्या वाढीसाठी या फवारणी मध्ये 00:00:50 एक किलो प्रति एकर दराने मिसळा. अधिक माहितीसाठी आमच्या टोल क्रमांकावर 1800-315-7566 वर मिस कॉल करा.