Cotton fertilizer management

कापसासाठी उर्वरक व्यवस्थापन

पिकासाठी उर्वरक व्यवस्थापन मृदा परीक्षण अहवालानुसार करावे.

मृदा परीक्षण अहवाल उपलब्ध नसल्यास पुदिलप्रमाणे उर्वरक व्यवस्थापन करावे.

पेरणीनंतर 15-20 दिवसांनंतर: – मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर

  • (यूरिया 50 किलो + डीएपी 50 किलो + एमओपी 50 किलो + PSB 1 ली. + KMB  1 ली + NFB 1 ली) प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळावे.

पेरणीनंतर 30-35 दिवसांनंतर: –

  • (डीएपी 50 किलो + यूरिया 25 किलो + Mgso4 10 किलो + ROOTZ 98 250 ग्रॅम + ( PSB @ 1 ली.+ KMB @ 1 ली+ ) प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळून सिंचन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>