कोथिंबीरीसाठी शेताची मशागत:-
- शेतात दोन वेळा खोल नांगरणी करून आणि दोन किंवा तीन फेर्यात वखर चालवून मातीला भुसभुशीत करावे आणि आवश्यक असल्यास कुळव चालवून सपाट करावे.
- शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
- कोथिंबीरीचे पीक सपाट जमिनीवर घेतात.
- निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share