For better flowering in soybean

सोयाबीनच्या फुलांची संख्या वाढण्यासाठी, फुले आणि कळ्या अधिक येण्यासाठी आणि फुलांची गळती नियंत्रित करण्यासाठी सोयाबीन फुलोर्‍याच्या अवस्थेत असताना  जिब्रालिक अॅसिड @ 50 पीपी[एम फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Corona Epidemic: Take these precautions during harvesting and threshing of Rabi crops

Gramophone मध्ये आम्ही आपल्यासारख्या शेतकर्‍यांना अधिक चांगल्या उत्पादनासाठी तात्काळ माहिती, तंत्रज्ञान आणि योग्य त्या प्रकारची माहिती पुरवून शेतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. सर्वोत्कृष्ठ उत्पादने आणि ज्ञानाचा शेतकर्‍यांमध्ये प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी ग्रामोफोन हे उत्तम माध्ययम आहे. पिकाचे खरेखुरे संरक्षण, पिकाचे पोषण, बियाणी, अवजारे आणि शेतीविषयक हार्डवेअर आता शेतकरी त्याच्या दारावरच खरेदी करू शकतात.

कृषी क्षेत्रातील माहितीमधील असमानता तंत्रज्ञानामुळे नष्ट होऊ शकेल असा विश्वास आम्ही बाळगतो. प्रथा, पिकविषयक सल्ला, हवामानबाबतची माहिती आणि कसण्यासाठी सर्वोत्तम उत्पादने यांचे स्थानिकीकरण केलेले पॅकेज शेतकरी मिळवू शकतात. त्यामुळे उत्पादकता वाढेल आणि शेतकर्‍याला शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नात भरघोस वाढ होण्यास मदत होईल.

Share