सोयाबीनच्या पिकावरील हरबर्याची शेंग पोखरणार्या अळीचे नियंत्रण:-
हानीची लक्षणे: –
- लार्वा कोवळ्या पानातील क्लोरोफिल खातात.
- ते सुरूवातीस पानातून अन्न मिळवतात आणि नंतर फुले आणि फळांमधून अन्न मिळवतात.
नियंत्रण:-
- उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
- हेक्टरी 5 फेरोमॉन ट्रॅप बसवावेत.
- क्लोरोपायरीफोस 20% ईसी @750 मिली/एकर आणि क्विनालफॉस 25% ईसी @ 250 मिली/एकर फवारावे. किंवा
- डेल्टामैथ्रिन 2.8% ईसी @ 250 मिली/एकर आणि फ्लुबेंडीयामाइड 20% डब्लू जी @ 100 ग्रॅम/एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share