सोयाबीनमधील बुड कुजव्या रोग
लक्षणे: –
- संक्रमण सामान्यता मातीच्या पृष्ठभागाखालून जमिनीतून होते.
- रोप पिवळे पडून अचानक मरणे हे त्याचे पहिले लक्षण आहे.
- पाने करड्या रंगाची होऊन वाळतात आणि अनेकदा मेलेल्या खोडाला चिकटतात.
नियंत्रण: –
-
- उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी करावी.
- मका आणि ज्वारीची पिके आलटून पालटून घ्यावी.
- कार्बेन्डाझिम किंवा थायरम वापरुन बीजसंस्करण करावे.
- कार्बेन्डाझिम किंवा थायोफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share