शेणखत हेक्टरी 12-20 टन या प्रमाणात जमीन तयार करताना मिसळा. नायट्रोजन हेक्टरी 120 किलो, फॉस्फरस हेक्टरी 60 किलो, पोटाश हेक्टरी 75 किलो वापरा.
20 किलो सल्फर, 10 किलो बोरेक्स आणि 10-15 किलो झाईम दिल्याने उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होते.
ShareGramophone

Shareमटारच्या बियाण्याचे प्रमाण आणि पेरणी: बियाण्याचे प्रमाण सुरूवातीला – हेक्टरी 100 ते 120 किग्रा. बियाणे वापरावे. मध्ये आणि उशिरा हेक्टरी 80-90 किग्रा. बियाणे वापरावे. बीजसंस्करण: बियाण्याचे राइजोबियम कल्चरने संस्करण करून पेरणी केल्याने मटारचे उत्पादन वाढते. जमीनीची प्रजननक्षमता देखील वाढते. पेरणीपूर्वी 2.5 ग्राम कार्बेन्डाजिम/ किलोग्रॅम वापरुन बियाण्यास शुद्ध करून घ्यावे. पेरणीची वेळ: या पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाते.
Shareपेरणीपुर्वी कांद्याच्या बियांवर थायरम @ 2 ग्रॅम/किलो या प्रमाणात वापरुन उपचार करा.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Shareकमतरतेची लक्षणे आढळून येताच कैल्शियम EDTA @ 15 ग्रॅम/ 15 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
Shareबटाटा हे कंदाभ पीक असून त्याला बियाणे आणि मातीतून पसरणार्या वेगवेगळ्या जिवाणूजन्य रोगांची लागण होते. त्यामुळे बटाट्याचे बीज संस्करण करणे अत्यंत महत्वाचे ठरते. बटाट्याचे बीज संस्करण करण्यासाठी कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/एकर किंवा कार्बेन्डाजिम 12 % + मेंकोजेब 63% WP @ 200 ग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareपाने पोखरणारी अळी ही टोमॅटोच्या पिकावरील प्रमुख कीड असून ती सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला हानी पोहोचवते. टोमॅटोवरील पाने पोखरणार्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी ट्रायजोफॉस 40% EC @ 40 मिली /15 लीटर पाणी किंवा करटोप हाइड्रो क्लोराइड 50% SP @ 25 ग्रॅम/ 15 लीटर पाणी याची फवारणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareया रोगामुळे उत्पादनात प्रचंड घट होते. त्याचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट I.P. 90% w/w, टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10% w/w @ 2 ग्रॅम/ 15 लीटर पाणी या प्रमाणात किंवा कासुगामायसिन 3% एस.एल. @ 40 ml / 15 लीटर पाणी + कॉपर ऑक्सी क्लोराइड 50% WP @ 40 ग्रॅम/ 15 लीटर पाणी रोगाची सुरुवातीची लक्षणे आढळून येताच फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareसोयाबीन या गळिताच्या पिकामध्ये सल्फर महत्वपूर्ण भूमिका बजावते. सल्फर अनेक प्रकारे दिले जात असले तरीदेखील सल्फर 80% WDG फवारणीच्या रूपात देण्याने त्याचा बुरशीनाशक तसेच किडनाशक म्हणून फायदा होतो. त्यामुळे 15 लीटर पाण्यात 20 ग्रॅम सल्फर 80% WDG मिसळून सोयाबीनवर त्याची फवारणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Shareसोयाबीनच्या फुलांची संख्या वाढण्यासाठी, फुले आणि कळ्या अधिक येण्यासाठी आणि फुलांची गळती नियंत्रित करण्यासाठी सोयाबीन फुलोर्याच्या अवस्थेत असताना जिब्रालिक अॅसिड @ 50 पीपी[एम फवारणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareGramophone मध्ये आम्ही आपल्यासारख्या शेतकर्यांना अधिक चांगल्या उत्पादनासाठी तात्काळ माहिती, तंत्रज्ञान आणि योग्य त्या प्रकारची माहिती पुरवून शेतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. सर्वोत्कृष्ठ उत्पादने आणि ज्ञानाचा शेतकर्यांमध्ये प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी ग्रामोफोन हे उत्तम माध्ययम आहे. पिकाचे खरेखुरे संरक्षण, पिकाचे पोषण, बियाणी, अवजारे आणि शेतीविषयक हार्डवेअर आता शेतकरी त्याच्या दारावरच खरेदी करू शकतात.
कृषी क्षेत्रातील माहितीमधील असमानता तंत्रज्ञानामुळे नष्ट होऊ शकेल असा विश्वास आम्ही बाळगतो. प्रथा, पिकविषयक सल्ला, हवामानबाबतची माहिती आणि कसण्यासाठी सर्वोत्तम उत्पादने यांचे स्थानिकीकरण केलेले पॅकेज शेतकरी मिळवू शकतात. त्यामुळे उत्पादकता वाढेल आणि शेतकर्याला शेतीतून मिळणार्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्यास मदत होईल.
Share