सल्फरच्या अभावामुळे नव्या पानांसह रोपाच्या सर्व पानांवर पानांमध्ये एकसारखा पिवळेपणा आढळून येतो. यासाठी शेत तयार करताना मातीत हेक्टरी 30 किलो सल्फर देण्याची शिफारस केली जाते. सल्फर अनेक रूपात दिले जाते पण सल्फर 80% WDG फवारल्याने जिवाणूनाशक आणि किडनाशक म्हणूनही उपयुक्त ठरते. त्यासाठी सल्फर 80% WDG @ 50 ग्रॅम/15 लीटर पाण्यात फवारावे.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Share