हाइड्रोपोनिक्सच्या तंत्रज्ञानामुळे वाढणार्‍या पिकांचे फायदे

  • हायड्रोपोनिक्स असे तंत्र आहे की, ज्यामध्ये मातीशिवाय शेती केली जाते.

  • या तंत्रात पीक अगदी कमी खर्चासाठी तयार केले जाते.

  • कोणत्याही हंगामात कोणत्याही पिकाची लागवड करता येते.

  • हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये, वनस्पतींना आवश्यक असलेले पोषक द्रव्ये सहज मिळू शकतात.

  • या तंत्राद्वारे पाण्यात चांगले पीक मिळू शकते.

Share

See all tips >>