स्वीट कॉर्नसाठी (अमेरिकन मक्याचे कणीस) शेताची मशागत
- उन्हाळ्यात नांगरणी करावी.
- तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.
- 2 -3 वेळा कल्टीव्हेटर वापरुन जमीनीची समपातळी करावी.
- शेवटच्या नांगरणीच्या वेळी FYM @ 3 -4 टन/ एकर वापरावे.
- त्यानंतर 75 सेमी अंतरावर ओळीने फरे आणि सर्या पाडाव्यात. सर्व प्रकारच्या स्वीट कॉर्नसाठी सीडबेड तयार करणे आणि सीड हँडलिंग महत्वपूर्ण असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share