फुलकोबीच्या पिकासाठी जमिनीची मशागत
-
- पलटी नांगरणाने 1 ते दोन वेळा 2 फुलीची नांगरणी केल्यानंतर 3 ते 4 वेळा देशी नांगराने नांगरणी करावी.
- अधिक उत्पादनासाठी चांगल्या वाणाची निवड करावी.
- नांगरणीच्या वेळी एकरी 20 ते 25 टन शेणखत मातीत मिसळावे.
- शेतात सूत्रकृमीचा (नेमाटोड) उपद्रव असल्यास एकरी 10 किलो कार्बोफ्यूरान कीटकनाशक फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share