दुधी भोपळ्याच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन
- बियाणे पेरण्यापूर्वी शेतात पहिले सिंचन करावे आणि त्यानंतर एका आठवड्याने पुन्हा सिंचन करावे.
- फेब्रुवारी – मार्च महिन्यात पेरलेल्या पिकस पेरणीनंतर 2-3 दिवसांनी पहिले सिंचन करावे.
- त्यानंतर 7-8 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
ठिबक सिंचन
- ठिबक सिंचन यंत्रणा बसवून मुख्य आणि उपमुख्य नळ्यांना एकमेकांपासुन 1.5 मीटर अंतरावर ठेवावे. क्रमशः 4 लीटर प्रति तास आणि 3.5 लीटर प्रति तास क्षमतेचे ड्रिपर्स एकमेकांपासुन 60 सेमी आणि 50 सेमी अंतरावर बसवावेत.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share